Duration 8:2

भाजणी नसली तरी आयत्या वेळेस उपलब्ध साहित्य पासून बनवा खुसखुशीत चकली | इन्स्टंट चकली | Cook with Ashwini

1 276 watched
0
55
Published 12 Sep 2020

#NoMaida #noriceflour #InstantChakli #खमगखुसखुशीतचकलीरेसिपी #Howtomakeinstantchakli #Howtomakejawarchakli नमस्कार .. आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी 30 मिनिटात तयार होणारी इंस्टंट चकली.. या चकली साठी आपल्याला कुठल्याही भाजणीीची गरज नाही, मैदा नाही ,तांदळाचे पीठ नाही, गव्हाचं पीठ नाही.. आपण बनवणार आहोत ज्वारी च्या पिठापासून इन्स्टंट खमंग आणि खुसखुशीत चकलीची रेसिपी.. LIKE SHARE & SUBSCRIBE HIT BELL ICON🔔FOR NOTIFICATION OF NEW RECIPES YouTube channel link /channel/UCAKfgoUCToBR3Fm3iarrwDw Baking tips video /watch/YIpbkTh4ip-4b Ingredients वाटी किवा कप ने measurement घेऊ शकता. 3 कप ज्वारीचे पीठ 2 कप पाणी + लागेल तेवढे 1 tbsp मीठ 1 tsp ओवा 1 tbsp तीळ 1 tsp जिरेपूड 1/2 tsp हळद 2 tbsp लाल तिखट 1 tbsp तेल 1/4 tsp हिंग Sound : https://www.bensound.com/ Follow us on Facebook https://www.facebook.com/rautashwini27/ Follow us on INSTAGRAM http://www.instagram.com/ashwiniraut22

Category

Show more

Comments - 37