Duration 8:55

मालवणी कोंबडी वडे | Kombadi Vade Recipe | Sagoti Vade | Malvani Vade

504 watched
0
11
Published 8 Feb 2020

नमस्कार, कोंकण तडका मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत ... आज आपण बनविणार आहोत कोंकणी जेवणातील पारंपरिक आणि खास असे कोंबडी वडे किंवा सागोती वडे. या वड्यांचा आस्वाद तुम्ही मालवणी चिकन किंवा वाटाण्याच्या उसळी बरोबर घेऊ शकता. साहित्य : ३ वाटी तांदळाचे पीठ ३ वाटी गव्हाचे पीठ १ चमचा उडीद डाळ पीठ १ चमचा काळी मिरी वाटून अर्धा चमचा मेथी १ काकडी शिजवून बारीक केलेली धणे हळद तेल मीठ चवीनुसार Please Like, Share & Comment...and don't forget to Subscribe & Click on Bell icon to get notification of Every recipe. Subscribe & Stay Tuned: /user/konkantadka

Category

Show more

Comments - 4