Duration 7:34

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक कशी होते यंदा होणार हे बदल.

582 903 watched
0
6.3 K
Published 28 Dec 2020

#गावाकडचीगोष्ट-24 महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय. तुमच्याही गावातलं वातावरण सध्या तापलं असेल. बैठका, चर्चा यांनी जोर धरला असेल. पण, ग्रामपंचायतीची निवडणूक नेमकी कशी होते, यंदा या प्रक्रियेत नेमके काय बदल करण्यात आले आहेत, याचीच माहिती आता आपण पाहणार आहे. ही आहे बीबीसी मराठीची 24वी गावाकडची गोष्ट. #Election #Grampanchayatelection ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Category

Show more

Comments - 276