Duration 5:28

आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड (गुळाच्या) पुऱ्या | गोड पुरी | Jaggery Puri Recipe in Marathi

198 watched
0
10
Published 27 Jul 2021

आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड (गुळाच्या) पुऱ्या | गोड पुरी | Jaggery Puri Recipe in Marathi गोड पुरी म्हंटलं कि सर्वाना खूप आवडते. लहान मुले तर खूपच आवडीने खात असतात. गोड़ पुरी हि कमी वेळामध्ये तयार होते. आणि या साठी जास्त काही लागत ही नाही. तर चला पाहूया कशी बनवायची गोड़ पुरी . त्या साठी लागणार साहित्य आणि कृती खालील प्रमाणे. साहित्य = एक वाटी गूळ दोन वाटी गव्हाचं पीठ एक छोटी वाटी रवा दोन चमचे तेला चे मोहन अर्ध चमचा मिठ कृती = प्रथम एक बाऊल मध्ये गुळ घालून घेणार आहोत. नंतर त्या गुळ मध्ये तोच एक बाऊल पाणी घालून घेणार आहोत. मग तो गूळ वितळून घेणार आहोत नंतर एका ताटामध्ये दोन बाऊल गव्हाचं पिठ घालावे नंतर त्या मध्ये एक छोटा बाऊल रवा घालून घेणार आहोत मग आपण त्या मध्ये अर्ध चमचा मिठ घालून घेणार आहोत त्या मध्ये दोन चमचे गरम मोहन घालुन घेणार आहोत. सर्व मिश्रण मिक्स करुन घेणार आहोत नंतर त्या मध्ये जे आपण गुळाचं पाणी करून घेतला आहे ते त्या मध्ये थोडे थोडे करून ते कणीक मळून घेणार आहोत, कणीक घट्ट मळून घ्यावे ते कणीक 15 ते 20 मिनट झाकून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनट झाले की आपण त्याचे गोळे करून त्याची पुरी तयार करून घेणार आहेत आणि एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे आणि त्या पूरी छान डीप फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्या गोड पुरी तयार होतील. #गोडपुरीरेसिपी #गोडपुरीकशीबनवायची #आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड (गुळाच्या) पुऱ्या #गोडपुरी #JaggeryPuri #JaggeryPurirecipe #marathirecipes #marathirecipes #recipes #quickrecipe #easyrecipe #easycooking

Category

Show more

Comments - 0