Duration 12:53

एकदा बनवा महिनाभर वापरा वाटण/kanda khobryache vatan/All purpose grave recipe/ Masala @belazkitchen3672

86 watched
0
3
Published 19 Sep 2022

एकदाच बनवा महिनाभर वापरा/kanda khobryache vatan/All purpose grave recipe/ Masala ‎@Belaz Kitchen.   #kanda-khobrevatan #grave ##allpurpose graverecipeinmarathi #Belaz kitchen #graveekrecipeanek #kalvata recipe #MadhurasRecipe Marathi #marathirecipe #maharashtrianrecipe Ingredients धने - 3 चमचे जिरे- 1 चमचा तीळ - 2 चमचे खसखस - 1 चमचा बेडगी मिरच्या किंवा काश्मिरी -7/8 कांदे -2 मध्यम आकाराचे सुके खोबरे - अर्थी वाटी लसूण - 30/35 पाकळ्या आलं -2 इंच हिरव्या मिरच्या - 2/3 कोरथिबीर- मूठभर तेल - गरजेपुरता मीठ - 1 चमच वरील सर्व जिन्नस थोड्याशा तेलात खरपूस भाजून थंड करून पेस्ट(वाटण) करून घ्यावी, अस वाटतं एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून महिना-दीड महिना वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या रसा भाज्या किंवा चिकन रस्साभाज्या करू शकता.

Category

Show more

Comments - 0