Duration 1:10:59

दादा ते सांगू का अख्ख सभागृह CM ऐकत होतं,विरोधकांना धडकी भरवणार Eknath Shinde भाषण, अधिवेशन गाजवलं

413 859 watched
0
2.9 K
Published 4 Aug 2023

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले? भर सभागृहात शिंदेंनी पत्र काढलं मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला 50 कोटी रुपये दिले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #VidhanSabhaSpeech #Speech #News मुख्यमंत्री 50 कोटींबद्दल नेमकं काय म्हणाले? “खूप गोष्टी आहेत, बोलता येतील, पण एक संयम आम्ही बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये. 50 खोके तुम्ही करता, मी एक गोष्ट सांगू इच्छितो, आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करता, रोज शिव्याशाप देता आणि आमच्याकडेच 50 कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. eknath shinde speech eknath shinde live eknath shinde status eknath shinde today speech PM Narendra Modi Pune Daura LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा | PM Modi | BJP | Tv9 Marathi | PM Modi Visit Pune Live | PM Narendra Modi Visit Pune Live Updates | Prime Minister in Pune | Lokmanya Tilak Award | Hind Swaraj Sangh Trust | NCP Chief Sharad Pawar With PM Modi | Sharad Pawar | CM Eknath Shinde DCM Ajit Pawar | DCM Devendra Fadnavis | PM Modi Latest News in Marathi | Sharad Pawar and PM Modi | Modi in Maharashtra | PM Modi Maharashtra visit | Lokmanya Tilak Award to PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा लाईव्ह | थेट सुरु आहे - महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२३ । #LIVE #Maharashtra #maharashtralegislativeassembly vidhan sabha live vidhan sabha live maharashtra raj thackeray live today raj thackeray live speech today raj thackeray comedy speech raj thackeray chala hawa yeu dya raj thackeray khupte tithe gupte raj thackeray khupte tithe gupte full episode raj thackeray atharva sudame atharva sudame atharva sudame raj thackeray atharva sudame wedding atharva sudame raj thakre atharva sudame wife atharva sudame comedy vinayak mali vinayak mali new video vinayak mali new video 2023 vinayak mali comedy video danny pandit danny pandit in bigg boss marathi reels instagram marathi reels instagram girl shorts amit thackeray toll naka पावसाळी अधिवेशन,संसदेचं पावसाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन,शिवसेना,पाऊस,चहापान,देवेंद्र फडणवीस,abp maza live,abp majha live live,marathi news,maharashtr maharashtra vidhan sabha live,vidhan sabha live,vidhan sabha,maharashtra news,maharashtra vidhan parishad live,maharashtra vidhan sabha,maharashtra politics,vidhan sabha live maharashtra,maharashtra,vidhan sabha maharashtra,vidhan sabha arthasankalp adhiveshan,vidhan parishad live,maharashtra budget,shiv sena in vidhan sabha,eknath shinde vidhan sabha,maharashtra budget session,vidhan sabha 2023 session,vidhan sabha budget session 2023 #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #raj #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel #EknathShindeLive #tv9 #marathi #ncp #thane vidhan parishad live vidhan parishad live maharashtra amol kolhe khupte tithe gupte khupte tithe gupte vijay wadettiwar dhananjay munde anil parab neelam gorhe bhaskar jadhav ajit pawar vidhansabha #maharashtranews #rain #maharashtracouncillive #shivsena #eknathshindelatestnews #eknathshinde #niteshrane #sanjayraut #mahableshwar #raigad #lonavala #alibaugh #bhushidam #mulshi #mavaltaluka #punenews #sambhajinagar #vijaywadettiwar #rohitpawar #rohitpawarspeaks #jitendraawhad #jayantpatil #satara #beed #parlivaijnath #parliament #supriyasule #rupalichakankar #rupalipatilthombare #vasantmore #maharashtranews #latest #marathinews

Category

Show more

Comments - 437
  • @
    @savitakulkarni45399 months ago अतिशय सुंदर व Arms भाषण आणि विवेकी भाषा. तुमचे काम बोलते, वेगळ वर्णन करायची गरज नाही. अतिशय उत्तम. त्रिवार वंदन. 9
  • @
    @vishaltupe90459 months ago कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🔥🔥🙏🚩 53
  • @
    @mathurbhanushali69129 months ago वारे वा एकनाथजी नमस्कार सत्यमेव जयते 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 20
  • @
    @prakashsonawane92179 months ago वयाचे साठ वर्षांतील पहिल्या मुख्यमंत्री पाहिले सर्वांना सांभाळून कामे करनारे 21
  • @
    @Chougule5328 months ago मुख्यमंत्री साहेब आपली बोलण्याची स्टाईल फार आवडली. 🙏🙏 4
  • @
    @manoharpatil67959 months ago मुख्यमंत्री साहेब तुम्ही सत्य तेच बोलत आहेत. स्वार्थी दिशाहीन वसुलीचे राजकारण करणारे यांना लोकं घरी बसावतील असे लोकं म्हणतात. 11
  • @
    @prakashbarage39139 months ago साहेब पत्राचाळ चे तेवढं लवकर बघा. कोणी घोटाळा केला त्याचेवर कारवाई लवकर करा हि विनंती. 35
  • @
    @dattawayal81719 months ago मुख्यमंत्री म्हणुन जी योग्यता असते ती आपण आपल्या कामाच्या,सर्व योजनाच्या माध्यमातुन सिद्ध झाले आहे हे 100% बरोबर आहे.सर्व सामान्य,शेतकरी व इतर जनतेला आपल्या सरकारच्या माध्यमातुन न्याय मिळत आहे. 30
  • @
    @anilchoudhri92929 months ago भाई पत्राचाळीचा मास्टर माईंड बाहेर कसा ह्याचं उत्तर जनता मागत आहे ती सर्व चाळ मराठी गोरगरीब मध्यम सामान्य माणसाची होती . त्यांना न्याय कधी मिळणार. 5
  • @
    @kumarshinde83249 months ago जय महाराष्ट्र
    एकच मुख्यमंत्री मा.. एकनाथ शिंदे साहेब सलाम तुमच्या कर्याला
    गर्व आहे मला तुमचा शिवसैनिक आहे याचा
    मा कुणाल संभाजी शिंदे युवासेना जिल्हा सरचिटणीस कोल्हापूर
    1
  • @
    @shubhajitdhuri76419 months ago राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे अशाप्रकारे मिश्किलपणा असेल तर त्या प्रदेशाची राजकिय प्रगल्भता प्रकर्षांने जाणवते. 👍👌🙏🎉 5
  • @
    @ganrajthorat41219 months ago असे मुख्यमंत्री नको आहे जनतेला हे कामे करणारे नको फक्त घरको म डा पाहिजे की जो भडबा लोकांना इमोशनल करून उल्लू बनवणारा पाहिजे. हे काम करणारे मुखयमंत्री काय कामाचे नाही फक्त फुकटे आणि स्वतःची घरे भरणारे पाहिजे. 51
  • @
    @madankulkarni49867 months ago मुख्यमंत्री साहेबांचे भाषण उत्कृष्ट. अशी माणसं सत्तेत राहतील तर देश नक्की पुढे
    जाणार, यात संशय नाही...
    जय महाराष्ट्र..
    1
  • @
    @damodark68999 months ago सर्वसामान्य चे नेते... एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩 4
  • @
    @user-xj5vh3uf2f9 months ago स्वातंत्र्यापासून लोकशाहीतील सर्वांना अगदी मराठी शाळेतील मुलांना सुद्धा याची तुमच्यापेक्षाही जास्त माहिती असते त्यामुळे उगाच सभागृहाचा वेळ वाया घालवू नये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत जावे विरोधी पक्षनेता किती महत्त्वाचा मुख्यमंत्री किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना लोकशाहीमध्ये परिचित आहे ... 3
  • @
    @sanjayasalkar29634 months ago शेतकऱ्यांच्या विचारावर बोला साहेब आ साहेब 1
  • @
    @shivajigarje68859 months ago ग्रेट एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤ 30
  • @
    @sudhirchivilkar55799 months ago एसटी चे कर्मचारी सरकारी कर्मचारी कधी होणार !!!?? 8
  • @
    @DigambarPatil-vm4ev9 months ago भास्कर जाधव गेले त कोकणात गाणं म्हणत भात शेती करा यला ❤ 36
  • @
    @ashokjadhav22109 months ago ज्यांना Rs.50000 मिळाले नाहीत आजून त्यांना लवकर द्या. 8
  • @
    @dattamhatre13619 months ago सभागृहातील
    मुख्यमंत्र्यांचे हासत व संयमी भाषण आवडले
    4
  • @
    @bhausahebgore49589 months ago पहीला मुख्यमंत्री आहे ,शाळेचा गणवेश सर्व विद्यार्थ्यांना देनार,कुठलीही जातीची अट नाही,
    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
    8
  • @
    @vijaybhoir84259 months ago साहेब ' सरकार आपण चालवत आहात का आधिकारी. मी व माझे सकारी . गेल्या ६ महिने भेटण्याची वेळ मागीतली आहे, परंतू आज पर्यंत मला .आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ कळविली नाही, कृपया मला भेटण्याची वेळ मिळणे स विनंती आहे, कृपया या चा विचार व्हावा हि विनंती, ... 2
  • @
    @santoshshinde78439 months ago 101 नगरपरिषदा आरोग्य कर्मचारी पाणी विभाग ड्रायव्हर यांचा समावेश यांचं बघा जय महाराष्ट्र 2
  • @
    @diyasrimusic60239 months ago अडीच वर्षात शासन आपल्या घरी असल्यामुळे सरकार पडलं खरी डॉक्टर एकनाथ नावाची कमाल 17
  • @
    @amolkumavat9 months ago सगळ उद्धव ठाकरे नीकेलमगत्याच्यासरकारमधेमंतरीकाभोगलचोराचासोबतीचोरच 1
  • @
    @user-wq3rd1pf2j9 months ago 6 महिने झाले लम्पि रोगाने गाय,बैल मयत झालेल्याना अजून आर्थीक मदत मीळालेली नाही तरी cm साहेब लक्ष द्या गरीब लोक आशेने वाट पाहत आहे.
  • @
    @yashwantbartake62017 months ago What a Great Hard hitting on Opposition Party.
  • @
    @devkarandeshmane9367 months ago सातारा जिल्ह्याची आन बाण शान -----एक गरीब कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरिकांतर्फे मनपूर्वक अभिनंदन --असे मुख्यमंत्री झालेले नाहीत आणि होणार नाहीत --जय हिंद --जय महाराष्ट्र --माझा प्रिय सातारा -- ...
  • @
    @vijaybhoir84259 months ago आधिकारी आजीबात दाखल घेत नाही संबधीतांना सुचित करावे . व मला व माझ्या सहकाऱ्यांना भेटीची वेळ मीळावी हि विनंती, 1
  • @
    @dattawayal81719 months ago पदवीधर अंशकालीन कर्मचारी गेल्या 20 वर्षापासुन न्याय मिळत नाही.तो सोडवणे गरजेचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करून प्रश्न मार्गी लावुन न्याय द्यावा. 1
  • @
    @anandraopatil49559 months ago नियमित कर्ज फेडणाराना 50हजार सानुग्रह अनुदान कधी देणार?पुढची 31 मार्च काय? 1
  • @
    @girishchavan69159 months ago स्वतःची स्तुती करायला डोकं लागत नाही... 4
  • @
    @user-ji1oq2dc9q7 months ago हिंदू राष्ट्र में विकसित महाराष्ट्र नॱ१
  • @
    @prakashchile72899 months ago आंधळे भक्तानो १८/२० तास काम करणारा मुख्यमंत्री तुम्हाला नको घर बशा पाहीजे अरे नम्र, संयमी, जमीनीवरचा कार्यकरता नको 18
  • @
    @uddhavpatil70529 months ago एक कोटी एकोणसत्तर लाख लोकांनी विम्याचे फॉर्म भरलेच कसे ? 12कोटी पैकी इतक्या लोकांना सदसद्विवेकबुद्धी आहे ....! ? 1
  • @
    @ramdasabhang61807 months ago नुसतीच.कोटीची. उड्डाणे पैसा.येतो.कोठून.गरीब.लोक. विचारतात 1
  • @
    @ashokborse69559 months ago अकार्यक्षम नेते हे नेहमी कोल्हेकुई करतात , 2
  • @
    @bhaskarshinde27489 months ago मुख्यमंत्री साहेब आपण भाषण घरूण पाठ करूण यावे म्हणजे रोज आपल्याला रद्दी घेऊन फिरण्याची गरज भासनार नाही जय महारष्ट्र 2
  • @
    @kumarpathak42819 months ago ठाकरेंना 50 कोटी दिले यांच्याकडे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे त्यांनी घेतले का नाही घेतली हे नंतर चौकशी करता येईल सभागृहात सांगत आहेत 50 कोटी दिले
  • @
    @arvindbagade80049 months ago मुख्यमंत्री पहीले रिक्षा चालवायचे त्याच्याकडे इतकी संपत्ती कशी आली आशी कोणती जादु झाली काही लोक आयुष्यभर रिक्षा चालवतात पण त्याच्या कडे जेमतेम घरचालऊन थोडेफार पैसे जमवतो मग यांच्या कडे कसे? 1
  • @
    @nagnathaaglave67929 months ago मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे साहेब मी कॅन्सर पीडीत आहे माझ्या कुटुंबाला शासन घरकुल मदत मिळावी ही विनंती आहे व माझ्या कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी मिळावी ही विनंती आहे व माझ्या मतदारसंघाचे आमदार धनंजय भाऊ मुंडे साहेबांना वारंवार भेटलो होतो व मुंडे साहेबांना वारंवार भेटलो त्यांनी आश्वासन दिले आहे बाकी काही नाही ...
  • @
    @Kailas-oe1cb9 months ago दोन लाखांवरी.कर्ज.अजुन.बरेच.शेतकरी.वंचीत.आहे.त्यांच.बघा.साहेब.बरंहोईल
  • @
    @vishnubhosale95268 months ago आता जन ते समोर आगामी विधानसभा साठी पर्याय कोण देना रा तारणहार देनार 🎉❤😂
  • @
    @ashokmore12986 months ago Eknath Shinde You are Great Mukhyamanthri 🙏💐
  • @
    @gorakhdane78769 months ago कांदा अनुदान पाठवा नाहीतर भर सभेत बोलू
  • @
    @JagannathSatardekar9 months ago संकल्परहीत उठाबा...पुढचे काहिही vision दिसत नाही.फक्त अहंकार.शेतकरी पण हवा आणि ढग पाहुनच पेरणी करतो..पण उठाबा हवेच्या विरुद्ध काम करीत आहे.. 3
  • @
    @amolkale4759 months ago मुद्यावर बोलत चाला पट पट मुख्यमंत्री साहेब
  • @
    @pravinbind67718 months ago S T कामगारांन प्रति आर्थिक काय निर्णय घेतला ते सांगाना दिड वर्ष्यात साधा सेवन पे सुद्धा नाही
  • @
    @anilchoudhri92929 months ago गोरगरीब जनतेचा खरा मसीहा , देव माणूस स्वतःच्या जीवनात प्रचंड दुःख असून देखील केवळ महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी मैदानात उतरुन उन, वारा, पाऊस त्यात रायगड जिल्ह्यातील ईशाळवाडी सारखी दुर्घटना असेल तर मग वर्षांनुवर्ष भावनिक राजकारण करणारे मुख्यमंत्री हवेत कि घरी बसून रिमोट कंट्रोल चालवणारे सरकार हवे आहे ते जणतेने ठरवलं पाहिजे. ...
  • @
    @shantaramtukaram20849 months ago माघाई मध्ये भारत 1. ऐक नंबर सिलेंडर बाराशे. तरुणांना रोजगार नाही. सगळीकडे खाजगीकरण. सरकारी नोकरी नहीबेरोजगरिने. तोंड वर् काडले आहे ही प्रगति 2
  • @
    @sheelamore65529 months ago BEST चा संप चालू आहे,प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
  • @
    @deepakkhillare89749 months ago प्रत्येक.जिला.मधे.एम.आय.डि.सी.मधे.मोठी.कपणि.आली.पाहोजै
  • @
    @sanjayrasal79489 months ago माझे स्टोन चे ऑपरेशन झाले 86000=00 रुपये खर्च झाला काहीही सरकारी स्कीम नाही मिळाली
  • @
    @sameershinde47499 months ago सगळ्यांनी सगळ करा पण अजून भ्रष्टाचार करू नका त्याचा पण कुठे तरी हिशेब ठेवा🙏
  • @
    @vikassurve44269 months ago ज्या मातोश्री वर हा चाटत होता. त्याच मातोश्री वर हा टीका करतोय, कृतघ्न माणूस यालाच मंतात
  • @
    @eknathmahajan71727 months ago गती शक्ती सरकार एकनाथ राव शिंदे फडणवीस. विकास शिल 🇮🇳आत्मनिर्भर जय महाराष्ट्र वंदे मातरम्🙏 1